आमचे कार्यक्रम

सुमन पाटील फाउंडेशन, खेडगाव

पोलीस मित्र परिवार नाशिक यांच्या सामाजिक कार्यक्रमात सहभाग
फोटो लोड झाला नाही

पोलीस मित्र परिवार नाशिक यांच्या सामाजिक कार्यक्रमात सहभाग

पोलीस मित्र परिवार नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सुमन पाटील फाउंडेशनच...

नाशिक, महाराष्ट्र
सुमन पाटील फाउंडेशनचा ३रा वर्धापन दिन व जागतिक महिला दिन उत्सव
फोटो लोड झाला नाही

सुमन पाटील फाउंडेशनचा ३रा वर्धापन दिन व जागतिक महिला दिन उत्सव

सुमन पाटील फाउंडेशनतर्फे ३रा वर्धापन दिन व जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त महिलांच्या योगदानाचा गौरव करत समाजातील नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण आणि समाजाच्या प्रगतीसाठी फाउंडेशनच्या कार्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

वि. का. सहकारी सोसायटी हॉल, खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक